{
  "village_code": "272600130334010000",
  "village_name": "कोपर्डी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4182,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:41:42Z",
  "surveys": [
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nनोंदीचा प्रकार : स्थावर जप्ती आदेश\nविशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र १९९/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार मौजे कोपर्डी येथील ज्ञानदेव सखाराम दरेकर यांचे गट न २४४ व २४८ वर र रू ४८९२४६ साठी जप्ती केला असे\nतहसील कार्यालय कर्जत क्रमांक कावी/आरटीएस/४३६/२०२६ कर्जत दि ०६/१०/२०२६ व विशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र १९९/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार नोंद घेतली असे",
  "talathi": "सुरेश गंगाराम खाडे"
}
