{
  "village_code": "272600130334010000",
  "village_name": "कोपर्डी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4185,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:41:42Z",
  "surveys": [
    "215"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nतहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील क्र .कावि /जमीन /४९४/२०२६ व उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र क्र /पोटखराब /क जा प/ २०२५ कर्जत दि १२/१०/२०२६ जा क्र ११७०/२०२६ व मा उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे कडील आदेश क कावि /जमीन /पो ख /३६८४१६८/२०२६ अन्वये मौजे कोपर्डी ता कर्जत येथील गट न 215 मध्ये पोटखराबाचे क्षेत्र लागण केलेने क जा प झाल्याने खालील प्रमाणे लागू करण्यात आले असे\nक जा प पूर्वी गट न २१५ लागवडीखालील क्षेत्र ०.०० हे आर पोटखराब क्षेत्र ३.२४ हे आर क जा प नंतर गट न २१५ लागवडीखालील क्षेत्र ३.२२ हे आर पोटखराब क्षेत्र ०.०२ हे आर\nतहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील क्र .कावि /जमीन /४९४/२०२६ व उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र क्र /पोटखराब /क जा प/ २०२५ कर्जत दि १२/१०/२०२६ जा क्र ११७०/२०२६ व मा उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे कडील आदेश क कावि /जमीन /पो ख /३६८४१६८/२०२६ अन्वये नोंद",
  "talathi": "सुरेश गंगाराम खाडे"
}
