{
  "village_code": "272600130334020000",
  "village_name": "वडगांव तनपुरा",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4864,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:23:34Z",
  "surveys": [
    "310"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा व क क्र/202/2026-27\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमौजे वडगाव तनपुरा येथील खातेदार रणजीत रोहिदास सरोदे यांनी त्यांचे गट नंबर 310 वर पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. त्याचे थकबाकी कोटी जमीन जप्त झाली होती.\nसदरचे कर्ज कर्जदारांनी पूर्ण भरणा केल्याने कब्जेदार सदरी असणारे बँकेचे नाव कमी करून मूळ खातेदार यांचे नाव लावावे असे पत्र बँकेने दिलेले बँकेचे नाव कमी केले व खातेदार रणजीत रोहिदास सरोदे यांचे नाव दाखल केले.\nबँकेचे जावक क्र वि व अ/202/2026-27 दिनांक 25/09/2026 च्या पत्रावरून नोंद.",
  "talathi": "योगिनी संजय देशमुख"
}
