{
  "village_code": "272600130334040000",
  "village_name": "बहिरोबावाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2221,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:02:59Z",
  "surveys": [
    "233"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : युनिअन बँक ऑफ इंडिया, कर्जत\nलिहून देणार : रामदास परबती यादव रा. बहिरोबावाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील बुक नं 1 पृष्ठ भाग 5 चे 608 वालमाचे 132 ते 136 पृष्ठावर 674 नंबरी फाइल दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक युनिअन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कोमल बाबासो पाटील"
}
