{
  "village_code": "272600130334050000",
  "village_name": "जोगेश्वरवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:50:43Z",
  "surveys": [
    "198",
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इ शाखा , कर्जत\nलिहून देणार : दत्ताञय गोदेराम भोगे रा. जोगेश्वरवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील नंबरी फाईल ६८७ दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199, 198 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इ शाखा यांचेकडील बँक बोजा अनुसूची दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जामदाडे पी.पी."
}
