{
  "village_code": "272600130334060000",
  "village_name": "कापरेवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2248,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:39:54Z",
  "surveys": [
    "62/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवडा वसुली/९७४/२०२६\nआदेश दिनांक : 12/08/2026\nमा. तहसीलदार यांचे पत्र क्रमांक RTS/5909 दिनांक 18/8/2026 व मे विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्यादित अहमदनगर द्वारा सिद्धिविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर यांचे कडील जा .क्र. पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/974/सन/2026 दिनांक 12/08/2026\nप्रमाणे कर्जदार सय्यद फजल कौसर मु.पो. कर्जत ता . कर्जत यांचे जामीनदार कदम कांतीलाल छबा मौजे कापरेवाडी 62/1 क्षेत्र 0.80 हे आर चे इतर अधिकारात सिद्धिविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांचे थकबाकी पोटी जमीन जप्त असा शेरा दाखल केला विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे आदेशावरून नोंद.",
  "talathi": "सारिका जाखू जाधव"
}
