{
  "village_code": "272600130334080000",
  "village_name": "कर्जत",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18644,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:38:04Z",
  "surveys": [
    "489/1/2/3/5/प्लॉट40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक लि. भिगवण चौक, बारामती, शाखा करमाळा\nगहाणखत लिहुन देणार : नितीन उत्तमराव जगताप रा. कर्जत यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4777-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 489/1/2/3/5/प्लॉट40 क्षेत्र 1.8750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन उत्तमराव जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जामदाडे पी.पी."
}
