{
  "village_code": "272600130334080000",
  "village_name": "कर्जत",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18664,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:38:04Z",
  "surveys": [
    "758/प्लो2/3/8/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. चेन्नई, शाखा-बारामती, जि.पुणे तर्फे श्री. गौरव अशोक नागे\nगहाणखत लिहुन देणार : कौशल्या गोविंद जायभाय रा. कर्जत यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4911-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 758/प्लो2/3/8/9 क्षेत्र 3.3441 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कौशल्या गोविंद जायभाय यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जामदाडे पी.पी."
}
