{
  "village_code": "272600130334080000",
  "village_name": "कर्जत",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:38:04Z",
  "surveys": [
    "699/2/22",
    "699/2/26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026अर्जदार - १.संतोष सुदाम निंबाळकर २. हिंमत सुदाम निंबाळकर ३.मानसी संतोष निंबाळकर व ४. स्वाती हिंमत निंबाळकर यांनी म ज म अधिनिंयम १९६६ चे कलम १४९ प्रमाणे वर्दी अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिले कि , त्यांचे नावे असणारी बाजूचे गटातील जमीन जागा त्यांनी घरगुती समझोत्याने एकत्रित कुटुंबात खालील प्रमाणे वहीवाटीस घेतले आहे,\nगट नं 699/2/22 मधील क्षेत्र 1.6450 हि संतोष सुदाम व मानसी संतोष निंबाळकर यांचे नावावरील जमीन जागा संतोष सुदाम निंबाळकर व हिंमत सुदाम निंबाळकर यांचे सामाईक कब्जेवहीवाटीस राहील.\nगट नं 699/2/22 मधील क्षेत्र 1.6450 हि हिंमत सुदाम निंबाळकर यांचे नावावरील जमीन जागा मानसी संतोष निंबाळकर व स्वाती हिंमत निंबाळकर यांचे सामाईक कब्जेवहीवाटीस राहील. तरी त्याप्रमाणे सातबारा सदरी नोंद होऊन मिळावी.\nया प्रमाणे अर्ज व वाटप प्रतिज्ञापत्र आले वरून सातबारा सदरी नोंद घेतली .",
  "talathi": "जामदाडे पी.पी."
}
