{
  "village_code": "272600130334080000",
  "village_name": "कर्जत",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18678,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:38:04Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अरिहंत ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. मिरजगांव, ता. कर्जत जि. अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : सोमनाथ आश्रू हजारे रा. कर्जत यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5060-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ आश्रू हजारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जामदाडे पी.पी."
}
