{
  "village_code": "272600130334080000",
  "village_name": "कर्जत",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18680,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:38:04Z",
  "surveys": [
    "676/19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा बारामती, जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : सुशांत संतोष कुलथे रा. कर्जत यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5104-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 676/19 क्षेत्र 1.5225 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशांत संतोष कुलथे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जामदाडे पी.पी."
}
