{
  "village_code": "272600130334080000",
  "village_name": "कर्जत",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:38:04Z",
  "surveys": [
    "373",
    "377"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nलिहून देणार : शिवरत्न ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कर्जत\nलिहून घेणार : लताबाई प्रतापराव भैलुमे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 373 तपशिल : प्रमाणे लताबाई प्रतापराव भैलुमे ,लताबाई प्रतापराव भैलुमे यानी शिवरत्न ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कर्जत, ता. कर्जत, जि. अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16396\nसर्व्हे क्रमांक : 377 तपशिल : प्रमाणे लताबाई प्रतापराव भैलुमे ,लताबाई प्रतापराव भैलुमे यानी शिवरत्न ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कर्जत, ता. कर्जत, जि. अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16396\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कर्जत यांचे कडील दस्त क्र ५०९०/२०२६ दि २६/१०/२०२६ चे रिकन्व्हेंस दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जामदाडे पी.पी."
}
