{
  "village_code": "272600130334100000",
  "village_name": "भांडेवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:07:01Z",
  "surveys": [
    "14/12",
    "14/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, कर्जत\nलिहून देणार : 1)रविकिरण पंढरीनाथ नेवसे रा.2)शिवसागर ट्रेडर्स प्रोप्रा .रवीकिरण पंढरीनाथ नेवसे भांडेवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 2460 दिनांक 27/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 41500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/8, 14/12 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 41500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश दादासाहेब शिंदे"
}
