{
  "village_code": "272600130334100000",
  "village_name": "भांडेवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6788,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:07:01Z",
  "surveys": [
    "7/2/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : रुक्मिणी सह बँक शाखा कर्जत\nलिहून घेणार : संगिता अंकुश भोसले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 7/2/10 तपशिल : दिनांक 21/06/2021 रोजी रुक्मिणी सह बँक चा संगिता अंकुश भोसले यांच्या नावे र.रु.5500000/- कर्ज. - 5065\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कर्जत यांचे कडील दस्त क्र ४७३१/२०२६ दि. ०५/१०/२०२६ चे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश दादासाहेब शिंदे"
}
