{
  "village_code": "272600130334100000",
  "village_name": "भांडेवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6806,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:07:01Z",
  "surveys": [
    "7/2/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लि. शाखा अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : संगिता अंकुश भोसले रा. भांडेवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5154-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3247729.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/2/10 क्षेत्र 1.0105 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता अंकुश भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3247729.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश दादासाहेब शिंदे"
}
