{
  "village_code": "272600130334100000",
  "village_name": "भांडेवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6812,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:24:52Z",
  "surveys": [
    "526/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026\nलिहुन घेणार : कर्जतकर महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. कर्जत, शाखा कर्जत\nलिहुन देणार : ईरफान रफिक पठाण   रा. भांडेवाडी यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 526/2/2 क्षेत्र 1.1813 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईरफान रफिक पठाण   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३ दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश दादासाहेब शिंदे"
}
