{
  "village_code": "272600130334120000",
  "village_name": "कोळवडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2269,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:43:01Z",
  "surveys": [
    "70/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nमा तहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील जा.क्र.कावि/जमीन/४७१/२०२६ दि. २९/०९/२०२६ व उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र क्र./पो ख/क.जा.प / १०३६ /२०२६ दि.१९/०९/२०२६ व मा.उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे कडील आदेश क्र.कावि/जमीन/पोख /एसआर/ई ३०९००२७ /२०२६ कर्जत अन्वये मौजे कोळवडी ता कर्जत येथील गट न ७०/१ मध्ये पोटखराबाचे क्षेत्र लागण केलेने क जा प झाल्याने खालील प्रमाणे लागू करण्यात आले असे.\nक जा प पूर्वी गट न ७०/१ विकास शिवाजी थोरात मधील लागवडीखालील क्षेत्र ०.३३ हे आर पोटखराब क्षेत्र०.३० हे आर आकार ०.१६ क जा प नंतर गट न ७०/१ लागवडीखालील क्षेत्र ०.६३ हे आर पोटखराब क्षेत्र ०.०० हे आर आकार ०.२१ रु पै\nमा तहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील जा.क्र.कावि/जमीन/४७१/२०२६ दि. २९/०९/२०२६ व उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र क्र./पो ख/क.जा.प / १०३६ /२०२६ दि.१९/०९/२०२६ व मा.उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे कडील आदेश क्र.कावि/जमीन/पोख /एसआर/ई ३०९००२७ /२०२६ नुसार नोंद घेतली असे.",
  "talathi": "रविंद्र रावसाहेब यादव"
}
