{
  "village_code": "272600130334120000",
  "village_name": "कोळवडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2272,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:43:01Z",
  "surveys": [
    "40/1",
    "40/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा, शाखा कर्जत,. ता. कर्जत, जि.अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : विशाल संपत कांबळे ,संपत अर्जुन कांबळे रा. कोळवडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5185-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/1, 40/3 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल संपत कांबळे ,संपत अर्जुन कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र रावसाहेब यादव"
}
