{
  "village_code": "272600130334140000",
  "village_name": "कोरेगाव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10759,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:41:58Z",
  "surveys": [
    "1107/1/1",
    "1107/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा कोरेगाव ता कर्जत जि अहिल्यानगर\nलिहून देणार : नंदा शहाजी मुरकटे यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील फाईल क्रमांक 670 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1107/1/2, 1107/1/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अपेक्षा दत्तात्रय पाटील"
}
