{
  "village_code": "272600130334160000",
  "village_name": "लोणी मसदपूर",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2540,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:29:31Z",
  "surveys": [
    "164/10",
    "164/3",
    "164/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा, शाखा कर्जत,. ता. कर्जत, जि.अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : अलका दत्तु फणसे ,दत्तू आनंदराव फणसे रा. लोणी मसदपूर यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5253-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164/10, 164/3, 164/4 क्षेत्र 0.9952 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अलका दत्तु फणसे ,दत्तू आनंदराव फणसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भैरू अंबादास खांडेकर"
}
