{
  "village_code": "272600130334180000",
  "village_name": "अंबिजळगांव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:35:14Z",
  "surveys": [
    "351/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा कर्जत ता. कर्जत\nलिहून घेणार : कुमार दामु अनारसे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 351/1/1 तपशिल : प्रमाणे कुमार दामु अनारसे यानी एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा कर्जत ता. कर्जत जि.अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3170\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक (रिकन्व्हेन्स ऑफ माॅरगेज) दु.नि.दस्त क्र 4977/2026 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन बाजीराव मांढरे"
}
