{
  "village_code": "272600130334190000",
  "village_name": "कुंभेफळ",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 893,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:40:07Z",
  "surveys": [
    "110",
    "128"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : अशपाक बबन शेख रा. कुंभेफळ यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4858-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110, 128 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशपाक बबन शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र रावसाहेब यादव"
}
