{
  "village_code": "272600130334240000",
  "village_name": "डोंबाळवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2416,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:52:34Z",
  "surveys": [
    "228/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026.\nलिहुन देणार:- रामा सहादू डोंबाळे (खाता क्रमांक :- 325)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 228/9 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.9700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच गट नं. 228/5 मध्ये एक विहीर आहे. सदर विहीरीत पाण्यात माझा असणारा संपूर्ण हिस्सा तुम्हांस कायम खरेदी दिला आहे. तसेच गट नं. 228/3 मध्ये एक विहीर आहे. सदर विहीरीत पाण्यात माझा असणारा संपूर्ण हिस्सा तुम्हांस कायम खरेदी दिला आहे. गट नं. 228/9 ते गट नं. 223 पर्यंत 7 फूट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे.हे त्यांनी\nलिहुन घेणार:- मुक्ता भगवान डोंबाळे (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nयांना दुय्यम निबंध‍क कर्जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5022 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 470000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रितीलता अशोकराव घोदे"
}
