{
  "village_code": "272600130334250000",
  "village_name": "सुपेकरवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3356,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:30:02Z",
  "surveys": [
    "14/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा कुळधरण\nलिहून देणार : पुष्पा महेंद्र सुपेकर रा. सुपेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 672 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 545000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा कुळधरण यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 545000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीराम शरद कुलकर्णी"
}
