{
  "village_code": "272600130334260000",
  "village_name": "राक्षसवाडी खुर्द",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2209,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:18:51Z",
  "surveys": [
    "185"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा श्रीगोंदा, श्रीगोंदा\nलिहुन देणार : अल्लाउद्यीन कमाल शेख रा. राक्षसवाडी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 185, कुलसुम अल्लाउद्दीन शेख रा. राक्षसवाडी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 185,अल्लाउददीन कमाल शेख रा. राक्षसवाडी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 185 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4881 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2213000/- कर्ज घेऊन लागवडीयोग्य क्षेत्र 5.29 हे.आर व पोटखराब क्षेञ 0.11 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अल्लाउद्यीन कमाल शेख , कुलसुम अल्लाउद्दीन शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2213000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पोळ हर्षदा दत्तात्रय"
}
