{
  "village_code": "272600130334260000",
  "village_name": "राक्षसवाडी खुर्द",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2217,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:18:51Z",
  "surveys": [
    "406"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nमा.उपविभागीय अधिकारी ,कर्जत भाग कर्जत यांचेकडील आदेश क्र.कावि/जमिन/पो.ख/ई-3378485/2026 दि.18/06/2026,मा.उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र जावक क्र.1070/2026 दि.23/09/2026 अन्वये व मा.तहसिलदार कर्जत यांचेकडील पत्र क्र.कावि/जमीन/410/2026दि.07/10/2026 अन्वये मौजे.राक्षसवाडी खुर्द येथील गट नं.406 मधील खातेदार अशोक माधव कोपनर यांचे खालीलप्रमाणे पोटखराब क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले असे.\nसध्या चालु असल्याप्रमाणे\nगट नं.406 लागवडीयोग्य क्षेत्र 0.54 हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.81 हे.आर,एकूण क्षेत्र 1.35 हे.आर आकार 0.17\nलागवडीखाली आणलेले पो.ख क्षेत्र 0.79 हे.आर\nदुरुस्ती करण्यात आल्यानंतर\nगट नं.406 लागवडीयोग्य क्षेत्र 1.33 हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.02हे.आर,एकूण क्षेत्र 1.35हे.आर आकार 0.42\nवरील प्रमाणे पोटखराबा वहीती नोंद कजाप पत्रक मा.उप अधीक्षक भूमी अभिलेख ,मा.उपविभागीय अधिकारी कर्जत व मा.तहसीलदार कर्जत यांच्या आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "पोळ हर्षदा दत्तात्रय"
}
