{
  "village_code": "272600130334260000",
  "village_name": "राक्षसवाडी खुर्द",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2221,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:18:51Z",
  "surveys": [
    "122/1",
    "122/4",
    "183/6",
    "295",
    "296",
    "31/2",
    "31/4",
    "32/3",
    "37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : ञिमुर्ती ग्रामीण बि.शेती सह पतसंस्था मर्या कुळधरण, कुळधरण\nलिहुन देणार : छाया पोपट काळे रा. राक्षसवाडी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 295, 296,बाळु भानुदास काळे रा. राक्षसवाडी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 122/1, 122/4, 31/4, 37,पोपट भानुदास काळे रा. राक्षसवाडी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 183/6, 31/2, 32/3,पप्पु भानुदास काळे रा. राक्षसवाडी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 37 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5192 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन लागवडीयोग्य क्षेत्र 7.03 हे.आर व पोटखराब क्षेञ 2.46 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री छाया पोपट काळे ,पोपट भानुदास काळे,बाळु भानुदास काळे व पप्पु भानुदास काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पोळ हर्षदा दत्तात्रय"
}
