{
  "village_code": "272600130334270000",
  "village_name": "कुळधरण",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8121,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:40:19Z",
  "surveys": [
    "861"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा श्रीगोंदा जि. अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : विठठल बापु पिंगळे रा. कुळधरण यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4880-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2371000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 861 क्षेत्र 3.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठठल बापु पिंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2371000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीराम शरद कुलकर्णी"
}
