{
  "village_code": "272600130334270000",
  "village_name": "कुळधरण",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:40:19Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nनोंदीचा प्रकार वाटपाने\nमौजे कुळधरण येथील खातेदार विमलबाई बन्सी गुंड , मोनाली हनुमंत गुंड अ पा क वडील हनुमंत बन्सी गुंड , सुनंदा कांतीलाल कोठारे यांनी म ज म अधिनियम १९६६ चे कलम १४९ नुसार वाहिवाटी नुसार आपसात वाटप खालील प्रमाणे करून घेतले .\nवाटणी पूर्वीची स्थिती\nगट न ७७ क्षेत्र ०.८० हे आर पो ख ०.४० हे आर विमलबाई बन्सी गुंड\nवाटणी नंतर स्थिती\nगट न ७७ क्षेत्र ०.८० हे आर पो ख ०.४० हे आर मोनाली हनुमंत गुंड अ पा क वडील हनुमंत बन्सी गुंड\nशासन परिपत्रक क्र./ओ/३०९२/प्रक्र/२५ल,दि ७मे १९९२ अन्वये नोंद घेतली असे .अर्ज व प्रतिज्ञापत्र यावरून नोंद",
  "talathi": "श्रीराम शरद कुलकर्णी"
}
