{
  "village_code": "272600130334270000",
  "village_name": "कुळधरण",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:40:19Z",
  "surveys": [
    "490"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nनोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nदेणार - भारतीय स्टेट बँक कर्जत\nघेणार - अशोक श्रीहरी सुपेकर\nस्टेट बँक शाखा कर्जत यांच्याकडिल कर्जबोजा र रु. 160000/- सव्याज परतफेड केलेले पत्र दिनांक 12/10/2026 प्रमाणे अशोक श्रीहरी सुपेकर यांच्या गट नंबर 490,493,495 वरील फेरफार क्र १६९९ वरील कर्ज बोजा कमी केला असे.\nबँक पत्रावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "श्रीराम शरद कुलकर्णी"
}
