{
  "village_code": "272600130334270000",
  "village_name": "कुळधरण",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:18:34Z",
  "surveys": [
    "196/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र 266/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार मौजे कुळधरण येथील प्रविण माणिक भोस यांचे गट न १९६/२ वर र रू ३५८३२२१ साठी जप्ती केला असे\nतहसील कार्यालय कर्जत क्रमांक कावी/आरटीएस/५३३/२०२६ कर्जत दि २७/१०/२०२६ व विशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र 266/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार नोंद घेतली असे",
  "talathi": "श्रीराम शरद कुलकर्णी"
}
