{
  "village_code": "272600130334280000",
  "village_name": "राक्षसवाडी  बुद्रुक",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3154,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:18:00Z",
  "surveys": [
    "350/3",
    "415/1",
    "419"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026\nलिहुन घेणार : ञिमुर्ती ग्रामीण बि शेती सह पतसंस्था मर्या कुळधरण\nलिहुन देणार : हिराबाई विठ्ठल कोपनर रा. राक्षसवाडी बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 350/3,विठठल हरीबा कोपनर रा. राक्षसवाडी बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 415/1, 419 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4779 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन लागवडीयोग्य क्षेञ 2.86 हे.आर व पोटखराब क्षेञ 0.99 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिराबाई विठ्ठल कोपनर ,विठठल हरीबा कोपनर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पोळ हर्षदा दत्तात्रय"
}
