{
  "village_code": "272600130334280000",
  "village_name": "राक्षसवाडी  बुद्रुक",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3166,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:18:00Z",
  "surveys": [
    "420/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nमा.उपविभागीय अधिकारी ,कर्जत भाग कर्जत यांचेकडील आदेश क्र.कावि/जमिन/पो.ख/ई-3530663/2025 दि.31/08/2026,मा.उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र जावक क्र.1041/2026 दि. /09/2026 अन्वये व मा.तहसिलदार कर्जत यांचेकडील पत्र क्र.कावि/जमीन/468/2026दि.14/10/2026 अन्वये मौजे.राक्षसवाडी बुद्रुक येथील गट नं.420/1 मधील खातेदार दत्ताञय मोहन कोपनर यांचे खालीलप्रमाणे पोटखराब क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले असे.\nसध्या चालु असल्याप्रमाणे\nगट नं.420/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.67 हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.81 हे.आर,एकूण क्षेत्र 1.48 हे.आर आकार 0.67\nलागवडीखाली आणलेले पो.ख क्षेत्र 0.79 हे.आर\nदुरुस्ती करण्यात आल्यानंतर\nगट नं.420/1लागवडीयोग्य क्षेत्र 1.46 हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.02हे.आर,एकूण क्षेत्र 1.48हे.आर आकार 0.92\nवरील प्रमाणे पोटखराबा वहीती नोंद कजाप पत्रक मा.उप अधीक्षक भूमी अभिलेख ,मा.उपविभागीय अधिकारी कर्जत व मा.तहसीलदार कर्जत यांच्या आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "पोळ हर्षदा दत्तात्रय"
}
