{
  "village_code": "272600130334290000",
  "village_name": "धालवडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3016,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:57:39Z",
  "surveys": [
    "44/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : त्रिमूर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., कुळधरण\nलिहुन देणार : उमेश देविदास जगताप   रा. धालवडी यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/1 क्षेत्र 1.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश देविदास जगताप   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २८७/२०२६ दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबासाहेब गोविंदराव भोसले"
}
