{
  "village_code": "272600130334300000",
  "village_name": "दुरगांव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5795,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:55:12Z",
  "surveys": [
    "214/1",
    "214/2",
    "23/1",
    "231/2",
    "35/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा, शाखा कर्जत,. ता. कर्जत, जि.अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : दत्तु दगडू भगत रा. दुरगांव यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4949-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 214/1, 214/2, 23/1, 231/2, 35/3/1 क्षेत्र 2.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु दगडू भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साईश बाळू डुकरे"
}
