{
  "village_code": "272600130334310000",
  "village_name": "पिंपळवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7733,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:02:12Z",
  "surveys": [
    "173/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नंदकुमार हरिश्चंद सूर्यवंशी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नंदू हरिश्चद्र सुर्यवंशी ऐवजी नंदकुमार हरिश्चंद सूर्यवंशी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कर्जत यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.100 दि. 01/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-2619886 अन्वये नंदू हरिश्चद्र सुर्यवंशी ऐवजी नंदकुमार हरिश्चंद सूर्यवंशी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "बाबासाहेब गोविंदराव भोसले"
}
