{
  "village_code": "272600130334310000",
  "village_name": "पिंपळवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:02:12Z",
  "surveys": [
    "377"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनोंदीचा प्रकार :हक्कसोड पत्र\nलिहून देणार : लैला रशिद\nलिहून घेणार: बुढन बिबन शेख\nयांनी मौजे पिंपळवाडी येथील गट न.३७७ मधील लिहून देणार लैला रशिद यांनी इतर अधिकारात असणारा वारसा हक्क लिहून घेणार बुढन बि बन शेख यांचे लाभात विनामोबदला कायमचा सोडून दिला असे\nयांनी इतर अधिकारात असणारा वारसा हक्क लिहून घेणार बुढन बिबन शेख यांचे लाभात विनामोबदला कायमचा सोडून दिला असे\nदु.नि.कर्जत यांच्याकडील दस्त क्र.२४०३/२०२६ दि.२५/०५/२०२६ रोजी नोदणी केलेल्या सूची क्र.२ वरून नोंद घेतली असे",
  "talathi": "बाबासाहेब गोविंदराव भोसले"
}
