{
  "village_code": "272600130334320000",
  "village_name": "तळवडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1763,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:53:14Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026दि २६/१०/२०२६ रोजी गोरख भानुदास तुरकुंडे,भरत गोरख तुरकुंडे,मनिषा भरत तुरकुंडे यांनी अर्ज दिला की, म ज म अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वये आमची शेतजमीन आम्ही आपसात वाटून दिली व घेतली आहे वहिवाट नुसार क्षेत्र पुढील प्रमाणे वाटून दिले व घेतले\nग.नं. ३८ मधील गोरख भानुदास तुरकुंडे यांचे क्षेत्र ला.ला. २.३७ हे.आर. पो.ख. ०.१० हे.आर. पैकी\nभरत गोरख तुरकुंडे यांना क्षेत्र ला.ला १.१७ हे.आर. पो.ख. ०.१० हे.आर.,\nमनिषा गोरख तुरकुंडे यांना क्षेत्र ला.ला १.२० हे.आर. पो.ख. ०.०० हे.आर.\nसहमती देणार १. जगिता गोरख तुरकुंडे २. छाया परसु धांडे\nअसे शासन परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क्र./२५ल/दि.७ मे १९९२, अर्ज ,प्रतिज्ञापत्रावरून नोंद.",
  "talathi": "मन्‍सुक‍ रंगनाथ दरेकर"
}
