{
  "village_code": "272600130334330000",
  "village_name": "बेलवंडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1102,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "जप्ती आदेश",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:06:49Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : जप्ती आदेश\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : त्रिमूर्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, कुळधरण\nलिहुन देणार : शंकर चंदर पवार   रा. बेलवंडी यांनी त्रिमूर्ति ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. कुळधरण रक्कम रुपये 1050892.00/- कर्ज घेतले होते ते भरले नसल्यामुळे गट नंबर/ सर्वे नंबर 70 क्षेत्र २.९९00 हे.आर.ही जमीन कर्जापोटी जप्त केली असे करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०१/विवअ/जप्ती /२०२६/२७ दिनांक 1५ /०७ /2026 दिलेवरुन तसेच मा.तहसीलदार साहेब कर्जत यांचेकडील आदेश क्र. २२६/२०२६ दि.०७/०८/२०२६ दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात कर्जा पोटी जमीन जप्त केली असे असा शेरा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र मुकुंदराव हिरवे"
}
