{
  "village_code": "272600130334340000",
  "village_name": "ताजु",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2357,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:53:22Z",
  "surveys": [
    "153/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्या. राशीन\nलिहून घेणार : संभाजी तुकाराम पांडूळे\nमुख्यकार्यकारी अधिकारी तथा विशेष वसुली व विक्री अधिकारी , रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्या.राशीन यांच्या कडील पत्रा क्र. 77/२६ दि.३०/०७/२०२६ नुसार थकीत कर्जदार श्री संभाजी तुकाराम पांडूळे रा.ताजू ता.कर्जत यांची मौजे ताजू येथील जमीन गट.न.१५३/२ क्षेत्र ०.२० पो.ख. ०.०३ आकार ०.०६ पै हि जमीन कर्जा पोटी जप्त केली होती . सदर कर्जदार संभाजी तुकाराम पांडूळे यांनी सदर पतसंस्थेचे संपूर्ण कर्ज व्याजासहित सर्व रक्कम भरून कर्ज खाते बंद केले आहे . सदर संस्थेच्या पत्रानुसार 7/१२ वरील इतर हक्कातील जप्तीची नोंद कमी केली असे . कागद पत्रे दप्तरी दाखल असे .",
  "talathi": "रविंद्र मुकुंदराव हिरवे"
}
