{
  "village_code": "272600130334350000",
  "village_name": "जलालपूर",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:47:51Z",
  "surveys": [
    "526/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , कर्जत\nलिहून देणार : बीरु कोंडीबा चोरामले आणि अजय बिरू चोरमले रा. जलालपूर यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 607 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये ३०००००/- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 526/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ३०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजीव विठ्ठलराव घुले"
}
