{
  "village_code": "272600130334350000",
  "village_name": "जलालपूर",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:47:51Z",
  "surveys": [
    "193/2",
    "196",
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nवाटपपञ-\nखातेदार श्री मच्छिंद्र लहु काळे व लहु मळीबा काळे यांनी अर्ज दिला आहे कि, त्यांचे नावे मोजे जलालपुर ता.कर्जत येथील गट नंबर 193/2, 196 व 199 मध्ये असलेले क्षेञाचे ते त्यांचे कौटुंबिक सोयीनुसार त्यांचे मुलांमध्ये /नातवांमध्ये/ सुनामध्ये खालीलप्रमाणे वाटप करुन देत आहेत.\n1. गट नंबर 193/2- सद्यस्थिती - मच्छिंद्र लहु काळे 2.78 + पो.ख 3.03 एकुण 5.81 हे.आर. -\nवाटपानंतर -\nसंजय लहु काळे 0.83 + पो.ख. 1.01 (उत्तर बाजुचे)\nबापु लहु काळे 0.83 + पो.ख. 1.01 (मधली बाजुचे)\nचिमन लहु काळे 1.12 + पो.ख. 1.01 (दक्षिण बाजुचे)\n2. गट नंबर 196- सद्यस्थिती - लहु मळीबा काळे 1.41 + पो.ख 1.90 एकुण 3.31 हे.आर. -\nवाटपानंतर -\nपदमबाई संजय काळे 0.57 + पो.ख. 0.63 (पश्चिम बाजुचे)\nप्रमिला बापु काळे 0.42 + पो.ख. 0.63 (मधली बाजुचे)\nसोनाली चिमन काळे 0.42 + पो.ख. 0.64 (पुर्व बाजुचे)\n3. गट नंबर 199- सद्यस्थिती - लहु मळीबा काळे यांचा सदर गटामध्ये असणारा सामाईकातील अविभक्त हिस्सा संपुर्ण\nवाटपानंतर -\nसंजय लहु काळे, बापु लहु काळे, चिमन लहु काळे - सामाईकात अविभक्त हिस्सा\nवरीलप्रमाणे अर्ज, मा.तहसिलदार कर्जत यांचेसमोरील वाटपपञ, संबंधितांचे जबाब व शासन परिपञक दिनांक 7 मे 1992 व मोंदणी महानिरीक्षक व मद्रांक नियंञक महाराष्ट्र राज्य यांचे क्र.का./4/प्र.क्र./3806/2005/710 दि 10 मे 2006 वरुन नोंद.",
  "talathi": "संजीव विठ्ठलराव घुले"
}
