{
  "village_code": "272600130334350000",
  "village_name": "जलालपूर",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8224,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:47:51Z",
  "surveys": [
    "525/1/1",
    "525/2/1",
    "525/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nदिनांक 17 जुलै 26 रोजी रामा रखमाजी लकडे आणि लिंबा रखमाजी लकडे रा. जलालपूर यांनी स्वतःच्या क्षेत्रात गट न 525/1/1, 525/2/1, आणि 525/2/2 या गटात जाणे येण्यासाठी गटाच्या पूर्वेकडून ( फोरेस्ट च्या लगत) उतर बाजूने पश्चिमेकडे गट न. 515 च्या बांधापर्यंत जाण्या-येण्यासाठी 12 फुट रुंदीचा आणि 200 फुट लांबीचा रस्ता या करारनामा नुसार देण्यात आले आहे. त्यानुसार नोंद घेतली असे.",
  "talathi": "संजीव विठ्ठलराव घुले"
}
