{
  "village_code": "272600130334390000",
  "village_name": "सोनाळवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4269,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:30:17Z",
  "surveys": [
    "479/2",
    "493/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कु. वृषाली जंजीरे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. परीटवाडी\nगहाणखत लिहुन देणार : विठ्ठल सोमनाथ बरबडे रा. सोनाळवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5172-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 479/2, 493/2 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल सोमनाथ बरबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामदास मारुती मुळे"
}
