{
  "village_code": "272600130334420000",
  "village_name": "बेनवडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4740,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:05:56Z",
  "surveys": [
    "32/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nमा तहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील जा.क्र.कावि/जमीन/४०६ /२०२६ दि. ०७/१०/२०२६ व उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र क्र./पो ख/क.जा.प /१०११ /२०२६ दि.२१/०९/२०२६ व मा.उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे कडील आदेश क्र.कावि/जमीन/पोख /एसआर/ई ३२६२८८१ /२०२६ कर्जत अन्वये मौजे बेनवडी ता कर्जत येथील गट न ३२ मध्ये पोटखराबाचे क्षेत्र लागण केलेने क जा प झाल्याने खालील प्रमाणे लागू करण्यात आले असे.\nक जा प पूर्वी गट न ३२ देविदास शंकर अडबल मधील लागवडीखालील क्षेत्र ०.०० हे आर पोटखराब क्षेत्र १.३४ हे आर आकार २.५० क जा प नंतर गट न ३२ लागवडीखालील क्षेत्र १.१० हे आर पोटखराब क्षेत्र ०.२४ हे आर आकार ०.८३ रु पै\nमा तहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील जा.क्र.कावि/जमीन/४०६ /२०२६ दि. ०७/१०/२०२६ व उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र क्र./पो ख/क.जा.प /१०११ /२०२६ दि.२१/०९/२०२६ व मा.उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे कडील आदेश क्र.कावि/जमीन/पोख /एसआर/ई ३२६२८८१ /२०२६ नुसार नोंद घेतली असे.",
  "talathi": "रविंद्र रावसाहेब यादव"
}
