{
  "village_code": "272600130334490000",
  "village_name": "दुधोडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2789,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:54:54Z",
  "surveys": [
    "159/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कर्जत\nलिहून देणार : मनोज लालासाहेब परकाळे रा. दुधोडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 608 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक १०२ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजीव विठ्ठलराव घुले"
}
