{
  "village_code": "272600130334530000",
  "village_name": "राशिन",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13073,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:20:03Z",
  "surveys": [
    "1069",
    "1080/3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा राशीन\nलिहुन घेणार : नवनाथ नागनाथ जांभळकर\nयांनी सर्व्हे क्रमांक 1080/3/1 वर घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शाखा राशीन कर्ज र.रु.200000/-नवनाथ (8255) युनियन बँक ऑफ इंडिया शाखा राशीन कर्ज र.रु.200000/-नवनाथ (8351)\nसर्व्हे क्रमांक 1069 वर फेरफार क्रमांक 8255 ने घेतलेला बोजा युनियन बँक शाखा राशीन कर्ज र.रु.200000/-नवनाथ\nसर्व्हे क्रमांक 1069 वर फेरफार क्रमांक 8351 ने घेतलेला बोजा युनियन बँक शाखा राशीन कर्ज र.रु.200000/-नवनाथ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र ऋण 36420/UCT 01/2026 दि.01/10/2026दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अतुल प्रल्हाद सुपेकर"
}
