{
  "village_code": "272600130334550000",
  "village_name": "चिलवडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6391,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:47:30Z",
  "surveys": [
    "377/1",
    "377/3",
    "379/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , शाखा राशीन\nलिहुन देणार : शरद भानूदास सरकाळे रा. चिलवडी गट नंबर/ सर्वे नंबर 377/1, 377/3, 379/2 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4868 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.96 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद भानूदास सरकाळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित रावसाहेब धावडे"
}
