{
  "village_code": "272600130334560000",
  "village_name": "काळेवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1835,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:59:42Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कु. वृषाली जंजीरे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. परीटवाडी\nगहाणखत लिहुन देणार : वैभव रोहिदास मांढरे रा. काळेवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5149-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94 क्षेत्र 1.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव रोहिदास मांढरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साबणे सुनिल मच्छिंद्रनाथ"
}
