{
  "village_code": "272600130334600000",
  "village_name": "आखोणी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2580,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:36:47Z",
  "surveys": [
    "68/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nमा. तहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील पत्र जा. क्र. कावि /कु. का./ई-3723456/2026 दि.27/10/2026 व मा उपजिल्हाधिकारी (महसूल)अहिल्यानगर यांचेकडील संदर्भ पत्र क्र. कु. का./कक्ष 10 ब/3717460/2026 दि.15/10/2026 नुसार मौजे आखोणी येथील अधिकार अभिलेख तपासले असता मौजे आखोणी येथील गट नं .68/5 ला. यो. क्षेत्र 0 हे.00 आर. व पो. ख. क्षेत्र 0 हे.00 आर. एकूण क्षेत्र 0 हे.00 आर. क्षेत्र नमूद असल्या कारणाने सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील पत्र क्रमांक 3723456 दिनांक 28/10/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.\nबंद केलेला स.नं. / गट नं. =68/5",
  "talathi": "विकास प्रकाश सोनवणे"
}
